pooja shinde
सोमवार, ८ फेब्रुवारी, २०१६
मी प्रेमात पडले
मी प्रेमात पडले
,
त्याच्या बरसन्याने
बेधुंद करून मला झालेल्या
दवा चा स्पर्श
मी खरंच प्रेमात पडले,
आणि तो मातीचा गंध
धुंदी चढवणारा तो गंध
मी खरंच प्रेमात पडले
त्या पावसाच्या .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
नवीनतम पोस्ट
मुख्यपृष्ठ
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा