मंगळवार, ५ एप्रिल, २०१६

pooja shinde: मी प्रेमात पडले

pooja shinde: मी प्रेमात पडले:     मी प्रेमात पडले  , त्याच्या बरसन्याने बेधुंद करून मला झालेल्या    दवा चा स्पर्श  मी खरंच प्रेमात पडले,  आणि तो मातीचा गंध  ...

सोमवार, ८ फेब्रुवारी, २०१६

मी प्रेमात पडले

   मी प्रेमात पडले ,
त्याच्या बरसन्याने
बेधुंद करून मला झालेल्या  
दवा चा स्पर्श 
मी खरंच प्रेमात पडले, 
आणि तो मातीचा गंध 
धुंदी चढवणारा तो गंध 
मी खरंच प्रेमात पडले 
त्या पावसाच्या .